Posts

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्याची मुले लावारीस महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची चेष्टा केली आहे.. भाजपची शेतकर्‍यांविषयी काय मते आहेत ती एकदा पाहू : 1 भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साला म्हंटलं. 2 भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबददल आक्षेपार्ह विधान केले 3 भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणा अशी भाषा केली या उदाहरणावरून भाजप ची शेतकर्‍यांविषयी काय भावना आहेत हे लक्षात येते. देशात कृषी क्षेत्राचे घटते प्रमाण, कर्जबाजारी शेतकरी, व परिस्थिती ला कंटाळून आत्महत्या करणारा बळीराजा, याला संकटातून बाहेर काढण्याऐवजी त्याची चेष्टा केली जातीये. शेतकरी सन्मान योजनेचे पैसे चुकवले जातात.. मी पण लाभार्थी अश्या खोट्या जाहिरातींचा ऊत आला आहे.. पण तळागाळातील वस्तुस्थिती जैसे थे अशी आहे.. संपूर्ण महाराष्ट्रात कडक दुष्काळाच्या छायेत असताना प्रचारावर पैसे उधळले जातात.. शेतकर्‍यांच्या जीवापेक्षा   सत्तेची खुर्ची अधिक प्रिय असणार्‍या भाजप नेत्यांना घरीच बसवण्याची वेळ आ...